नवरात्रौत्सवात 1 ऑक्टोबरला रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये यंदा नवरात्रौत्सवासाठी 3 व 4 ऑक्टोबर व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे. हा भाविकांसाठी निर्णय आनंदाचा ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)