No Water In Kalyan-Dombivali On Oct 6: कल्याण डोंबिवली मध्ये शुक्रवारी12 तासांसाठी पाणी कपात; 'या' भागात जाणवेल प्रभाव

6 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत ही पाणीकपात लागू असणार आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

कल्याण, डोंबिवली भागात 12 तासांसाठी पाणी कपात जाहीर केली आहे. पालिकेकडून त्याची माहिती देण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व पश्चिम भागात, टिटवाळा, कल्याण रेल्वे स्टेशन या भागांचा यामध्ये सहभाग आहे. 6 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत ही पाणीकपात लागू असणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement