देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर मृत्यूदराबाबत मुंबईतून एक दिलासादायक बातमी आली आहे. आज मुंबईत कोरोनामुळे एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती बीएमसीने ट्विट करत दिली आहे.
नाताळ बाबा मुंबईकरांसाठी आनंदासोबत ० कोविड मृत्यूचे वरदान घेऊन आला!
पण एकीकडे हा आनंद असताना वाढते कोविड रुग्ण ही एक चिंताजनक बाब आहे. मुंबईकरांनो, कोविडसंबंधी सर्व सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.#ConstantVigilance #NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)