Mumbai Corona Update: कोरोनाबाबत मुंबईतून दिलासादायक बातमी, गेल्या 24 तासांत एकही मृत्यूची नोंद नाही

आज मुंबईतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात कोरोनाबरोबरच ओमिक्रोनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र असे असले तरी आज मुंबईतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement