राज्यात कोरोनाबरोबरच ओमिक्रोनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र असे असले तरी आज मुंबईतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
काही 'शून्य' आपल्यासाठी योग्य असतात!
सध्या ओमीक्रोनचा धोका असूनही आज मुंबईत कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या शून्य आहे!
मुंबईला कोविडमुक्त करण्यासाठी असेच प्रयत्न करत राहूया!
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)