लॉकडाऊन मध्ये कारणाशिवाय 'No Bhagam Bhag'; मुंबई पोलिसांचा सल्ला

कोविड-19 लॉकडाऊनमध्ये कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करणाऱ्या मुंबई पोलिसांना आता पुन्हा एकदा हटके स्टाईलमध्ये सल्ला दिला आहे.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

कोविड-19 लॉकडाऊनमध्ये कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करणाऱ्या मुंबई पोलिसांना आता पुन्हा एकदा हटके स्टाईलमध्ये सल्ला दिला आहे. लॉकडाऊन मध्ये कारणाशिवाय 'No Bhagam Bhag' असं ट्विट करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत आमचे पार्टनर व्हा, असं म्हटलं आहे. तसंच मास्क घालण्याविषयीही मार्गदर्शन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement