मालेगावात रविवारी कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने बंदचे आवाहन केलेले नाही, पोलिस प्रशासनाने दिली माहिती

मालेगाव रविवार कुठल्याही प्रकारे बंद नसल्याचे पोलसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच कुठलीही अफवांवर विश्वास न ठेवता सगळे काही चालू असेल.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचारामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यानुसार राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढले गेले आणि  त्याला आक्रमक वळण लागल्याचे दिसून आले. त्यामुळे मालेगाव मध्ये रविवार कुठल्याही  प्रकारे बंदची हाक नसल्याचे पोलसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच मालेगावमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने बंदचे आवाहन केलेले नाही. शहरात सर्व काही सामान्य आहे कुठलीही अफवांवर विश्वास न ठेवता सगळे काही चालू असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement