Nitesh Rane On Uddhav Thackeray: नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर साधला निशाना, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यात उद्धवर ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Nitesh Rane (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदेच्या दसऱ्या मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवर ठाकरेंवर जोरदार टीका केली तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)