Dahi Handi 2023: दहीहंडीत सहभागी होण्यासाठी Nirbhaya Mahila Govinda Pathak ने 'मां काली' च्या रूपात सादर केला सेल्फ डिफेन्स डांस (Watch Video)

Nirbhaya Mahila Govinda Pathak ने 'मां काली' च्या रूपात सेल्फ डिफेन्स डांस सादर केला आहे.

Dance | twitter

गोकुळाष्टमी नंतर आज दही हंडी साजरी केली जात आहे. यामध्ये Nirbhaya Mahila Govinda Pathak ने 'मां काली' च्या रूपात सेल्फ डिफेन्स डांस सादर केला आहे. दहीहंडी फोडण्याच्या या थरारक खेळामध्ये आता महिला पथकही मागे नाहीत. पण सणाच्या माध्यमातून आता संदेश देखील दिले जात आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now