Mansukh Hiren Death Case: महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे सोपवली नाहीत- एनआयएची कोर्टात माहिती
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे निर्देश देऊन तीन दिवस झाले आहेत. अद्यापही महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे सोपवली नाही, अशी माहिती एनआएने विशेष एनआयए कोर्टात दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)