नवजात अर्भकची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, त्याच्या आईची चाचणी मात्र निगेटीव्ह आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यात घडल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
Newborn tests positive for coronavirus, mother tests negative in Maharashtra's Palghar: Medical
officer
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)