Fauzia Khan Slams Modi Government: मोदी सरकारच्या कथनी आणि 'करणी' यात फरक- फौजिया खान (Video)
राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या "कथनी आणि 'करणी' यात फरक आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणात झालेल्या एफआयआरच्या संख्येनुसार अटकेची संख्या आहे का?
राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या "कथनी आणि 'करणी' यात फरक आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणात झालेल्या एफआयआरच्या संख्येनुसार अटकेची संख्या आहे का? या प्रकरणात आतापर्यंत 6000 हून अधिक एफआयआर दाखल झाल्या आहेत. पण त्यापैकी किती प्रकरणात अटक झाली? एफआयआर आणि अटक यांची जर आपण तुलना केली तर केवळ दोन, असे उत्तर मिळते. आपण हे पाहू शकतो की जशी कारवाई व्हायला हवी होती तशी झाली नाही. जोपर्यंत पंतप्रधानांच्या मनात हे (हिंसाचार) नियंत्रणात आणावे लागेल असे वाटत नाही तोवर ते सुरुच राहणार. ज्या दिवशी त्यांना हे त्यांच्या मनात येईल तेव्हाच ते कमी होईल. घटनास्थळी जा, लोकांसोबत संयुक्त बैठक घ्या. तरच आपण म्हणू शकतो की, पंतप्रधान जे बोलतात ते सत्य आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement