उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील- रोहित पवार
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान राज्यपालांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान राज्यपालांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील, असे म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)