Assault on Thane Assistant Municipal Commissioner Mahesh Aher: महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या चार समर्थकांना अटक
ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.
ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकरणी एनसीपी नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या चार समर्थकांना अटक झाली आहे. ठाणे कोर्टात आज चार जणांना हजर केले असता कोर्टाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)