राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात सक्रीय सहभाग नोंदवला आहोता. त्यानंतर काही तासांमध्येच भुजबळ यांना ताप आला. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढत असल्याचे चित्र काही दिवसांपासून पुढे येत होते.
ब्रेकिंग
छगन भुजबळ कोरोना बाधित
काल ताप आल्यानंतर गेली होती टेस्ट
अधिवेशन नंतर आजारी पडले
राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र #कोरोना
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) March 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)