Abdul Sattar यांच्या  Supriya Sule बाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर NCP चं शिष्टमंडळ Governor Bhagat Singh Koshyari यांच्या भेटीला; अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी

Abdul Sattar यांनी काल Supriya Sule यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवराळ भाषेचा वापर केला आहे.

Abdul Sattar यांनी काल  Supriya Sule यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. या वरून आक्रमक झालेली NCP आज राजभवनावर पोहचली आहे. एनसीपीच्या शिष्टमंडळाने Governor Bhagat Singh Koshyari यांची भेट घेतली आहे. त्यांनी लेखी निवेदन देत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement