मुंबई मध्ये Codeine based Cough Syrup च्या 7200 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये विकणारा, विकत घेणारा दोघेही NCB च्या ताब्यात आहेत. हा माल अंदाजे 40 लाख रूपयांचा आहे. या बाटल्या भिवंडी परिसरात त्यांच्या ग्राहकांसाठी मुंबई, ठाणे या भागात किरकोळ विक्रीसाठी पोहोचवल्या जाणार होत्या.
ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)