Mumbai Drug Case: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुतणे अबू असलम आझमी यांना NCB कडून समन्स

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने अमली पदार्थांच्या एका प्रकरणात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुतणे अबू असलम आझमी यांना समन्स बजावले आहे.

एनसीबी (Photo Credits: Twitter)

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने अमली पदार्थांच्या प्रकरणात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुतणे अबू असलम आझमी यांना समन्स बजावले आहे. त्याला 27 जुलैला एनसीबी समोर हजर राहण्यास सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement