Nawab Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणीत पुन्हा वाढ, न्यायालयीन कोठडी14 दिवस लांबली

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Nawab Malik (Photo Credit: Twitter)

मनी लॉंड्रींग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तरी अटकेदरम्यान नवाब मलिकांची प्रकृती अचानक खालवली असल्याने त्यांना मुंबईच्या (Mumbai) कुर्ला येथील रुग्णालयात (Kurla Hospital) दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)