NCP Vs BJP: भाजपने काढलेली 'जन आशिर्वाद यात्रा' नसून 'जन अपमान यात्रा' आहे; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जन आशीर्वाद यात्रा नसून 'जन अपमान यात्रा' असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत केली.

NCP VS BJP| (Photo Credits-file photo)

कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जन आशीर्वाद यात्रा नसून 'जन अपमान यात्रा' असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत केली. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)