Nashik Winter Update: नाशिक मध्ये तापमानात घसरण; निफाड 7.8 अंश सेल्सिअस वर

नाशिक मध्ये पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीने नागरिक कुडकुडले आहेत.

Nashik Winter | PC: unsplash.com

नाशिक मध्ये पुन्हा तापमानात घसरण झाल्याने थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. आज नाशिक मध्ये किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे तर निफाड मध्ये हा तापमानाचा पारा 7.8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे. नागरिक  थंडीने कुडकुडत असले तरीही रब्बी पिकांसाठी मात्र हे हवामान अनुकूल मानलं जात आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Updates: मुंबई थंडीची हुडहुडी वाढली; यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement