नाशिक पोलिसांकडून 3.50 कोटीच्या रक्कमेची रोकड आणि मूल्यवान वस्तू तक्रारदारांना परत

नाशिक पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये हा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.

Nashik Police | PC: Twitter/ANI

नाशिक पोलिसांकडून 3.50 कोटीच्या रक्कमेची रोकड आणि मूल्यवान वस्तू तक्रारदारांना परत करण्यात आली आहे. यामध्ये विविध तपसांमध्ये चोरट्यांकडून, गुन्हेगारांकडून परत घेण्यात आलेला माल यांचा समावेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement