Nashik Water Crisis: नाशिकच्या गंगोदवारी गावात पाण्यासाठी लोकांची वणवण

गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.

Nashik Water crises

राज्यात एका ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून दुसऱ्या ठिकाणी नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यातील गंगोदवारी गावात पाण्याच्या दुष्काळाची स्थिती पहायला मिळत आहे. या गावात पाण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी 70 फुट विहिरीत देखील पाणी लागत नसल्याने विहरीत उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement