Nashik Accident: नाशिक नांदगावमध्ये कार पुलावरून कोसळून लहान बाळासह तिघांचा जागीच मृत्यू

अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Accident (PC - File Image)

नाशिकमधील (Nashik) नांदगावमध्ये (Nandgaon) गाडी पुलावरून थेट नदीत कोसळून झालेल्या अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.  नांदगावच्या नाग्या-साक्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली. जालना जिल्ह्यात लग्न सोहळा आटोपून हे 10 जण परतत होते. तेव्हा मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement