Nashik Accident: नाशिक नांदगावमध्ये कार पुलावरून कोसळून लहान बाळासह तिघांचा जागीच मृत्यू
अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नाशिकमधील (Nashik) नांदगावमध्ये (Nandgaon) गाडी पुलावरून थेट नदीत कोसळून झालेल्या अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगावच्या नाग्या-साक्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली. जालना जिल्ह्यात लग्न सोहळा आटोपून हे 10 जण परतत होते. तेव्हा मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला.
पाहा ट्विट -
Nashik Accident News : नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन थेट नदीत कोसळली; लहान बाळासह 3 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी https://t.co/09UPdnLOAW #NashikAccident #NashiikNews #SaamDigital
— SaamTV News (@saamTVnews) May 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2023 08:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

