Nashik Jail Uses Drones: नाशिकच्या कारागृहात कैद्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर (Watch Video)

कारागृहातील कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी नाशिक कारागृह प्रशासना आता ड्रोनची मदत घेत आहे. कैद्यांतील आपापसातील भांडणे, संघर्ष आणि इतर काही घटना घडामोडींवर नियत्रण ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने नाशिक कारागृहातील ड्रोन वापराचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

Nashik Jail | (PC - ANI)

कारागृहातील कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी नाशिक कारागृह प्रशासना आता ड्रोनची मदत घेत आहे. कैद्यांतील आपापसातील भांडणे, संघर्ष आणि इतर काही घटना घडामोडींवर नियत्रण ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने नाशिक कारागृहातील ड्रोन वापराचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. जो आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, विवाहबाह्य जोडीदारासोबत शेअर केले पत्नीचे अश्लील व्हिडिओ; न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now