नाशिक मध्ये 10 दिवसांचं बिबट्याचं बछडं आई वनविभागाच्या मदतीने पुन्हा आईच्या कुशीत
Eco-Echo Foundation कडून कॅमेरे इंस्टॉल करण्यात आले होते.
नाशिक मध्ये 10 दिवसांचं बिबट्याचं बछडं आई वनविभागाच्या मदतीने पुन्हा आईच्या कुशीत विसावलं आहे. ऊसाच्या शेतामध्ये ट्रप कॅमेरे बसवण्यात आले आणि त्याच्या मदतीन ही भेट घडवून आणण्यामध्ये वनविभागाला यश आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Leopard Attacks Pet Dog: मालक फोनवर व्यस्त; दबक्या पावलात येऊन बिबट्याचा झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला (Video)
Jalgaon Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; आईच्या हातातून नेले हिसकावून
Leopard Attack In Ambegaon: आंबेगावात बिबट्याचा 3 मोटारसायकलस्वारांवर हल्ला; 17 वर्षांची मुलगी जखमी
Leopard Safari: मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु होणार बिबट्याची सफारी
Advertisement
Advertisement
Advertisement