Nashik: भाव गडगडल्याने नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
कांद्याचा दर अचानक गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. कांदा विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये कादा लागवड आणि देखभालीसाठी घातलेला खर्चही निघू शकत नसल्याने शेतकरी संभ्रमीत झाला आहे.
कांद्याचा दर अचानक गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. कांदा विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये कादा लागवड आणि देखभालीसाठी घातलेला खर्चही निघू शकत नसल्याने शेतकरी संभ्रमीत झाला आहे. केंद्र सरकारने कांद्याचे भाव वाढवावेत. जेणेकरुन आमचा घातलेला खर्चतरी किमान निघेल अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement