Maharashtra Political Crisis: मी नॉट रिचेबल नव्हतो; नरहरी झिरवळ यांचे स्पष्टीकरण, Watch Video
मी जेथे राहतो तेथे नेटवर्कचा प्रोब्लेम आहे, मी नॉट रिचेबल नव्हतो, असं स्पष्टीकरण झिरवाळ यांनी दिलं आहे.
Maharashtra Political Crisis: आज राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. निकालापूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, नरहरी झिरवाळ यांनी आता थेट माध्यमांसमोर आपण नोट रिचेबल नव्हतो, असं सांगितलं आहे. मी जेथे राहतो तेथे नेटवर्कचा प्रोब्लेम आहे, मी नॉट रिचेबल नव्हतो, असं स्पष्टीकरण झिरवाळ यांनी दिलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस यांचं महाराष्ट्रातील सरकार वाचलं; Eknath Shinde यांना मोठा दिलासा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)