Shivsena ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते Naresh Mhaske यांची Maharashtra Region Coordinator पदी नियुक्ती
राज्यभरातील शिवसैनिकांशी योग्य समन्वय राखून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
Naresh Mhaske Appointed as Maharashtra Region Coordinator: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ देणारे ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना बाळासाहेबांची शिवसेनाकडून (Shivsena) मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक (Maharashtra Region Coordinator) पदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात मुख्यंमत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, 'शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते नरेश मस्के यांची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्यभरातील शिवसैनिकांशी योग्य समन्वय राखून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.'
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते @nareshmhaske यांची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्यभरातील शिवसैनिकांशी योग्य समन्वय राखून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. pic.twitter.com/Ba1nQVgzj0
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2022 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

