Disha Salian Death Case: नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ; मालवणी पोलीस ठाण्याकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स

मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, तर भाजप आमदार नितेश राणे यांना ३ मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Narayan Rane (Photo Credit- Credit - Twitter)

दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, तर भाजप आमदार नितेश राणे यांना ३ मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now