राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारामुळे नारायण राणे यांचे अमित शहा यांना पत्र; मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
महाराष्ट्र सरकार योग्य काम करीत नाही, सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जात आहे. मुकेश अंबानी यांच्यासारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. कायदा व सुव्यवस्थेची कमकुवत परिस्थिती आणि भ्रष्टाचारामुळे मी अमित शहा यांना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे, असं भाजपा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement