केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? नारायण राणे यांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? असा सवाल करत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? असा सवाल करत  नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे. जर तुम्ही जुनी प्रकरणे उकरुन काढत असाल तर आम्ही सुद्धा तसेच करु. त्यावेळी बोलताना राणे यांनी आपल्याच वहिनीवरती अॅसिड फेकायला कोणी सांगितले होते? असे म्हणत  नाव न घेता नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. तर मी टप्प्याटप्प्याने सगळी प्रकरणे बाहेर काढीन असे नारायण राणे यांनी इशारा दिला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement