नंदुरबार जिल्हा तालुका निहाय पावसाची आकडेवारी
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या नाले, ओढे यांना पूर आले आहेत. इथे पाहा नंदुरबार जिल्हा तालुका निहाय पावसाची आजची (29/09/2021) आकडेवारी
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या नाले, ओढे यांना पूर आले आहेत. इथे पाहा नंदुरबार जिल्हा तालुका निहाय पावसाची आजची (29/09/2021) आकडेवारी
नंदुरबार - 110 mm
नवापूर - 55 mm
तळोदा - 117 mm
अक्कलकुवा - 140 mm
शहादा - 182 mm
अक्राणी - 95 mm
एकूण - 699 mm
सरासरी एकूण - 116.5 mm
नंदुरबार जिल्हा तालुका निहाय पावसाची आकडेवारी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)