Nanded: नांदेड जिल्ह्यात आज नवीन एकही Covid-19 बाधित रुग्ण आढळला नाही

जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 1,02,798 झाली आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

नांदेड जिल्ह्यात आज नविन एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. आज एक रूग्ण बरा झाला. जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 1,02,798 झाली आहे. या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1,00,103 इतकी झाली आहे. आज एकाही रूग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement