Nanded Hospital Tragedy: गुन्हा दाखल झाल्याचे मीडियातून कळाले, कोणतेही अधिकृत कागदपत्र प्राप्त नाही, डॉ. श्यामराव वाकोडे यांची माहिती

आपल्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांतूनच आपल्याला मिळाली आहे. मात्र, त्याबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत पत्र, नोटीस अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे डॉ. शामराव वाकोडे यांनी म्हटले आहे. वाकोडे हे शंकरराव चव्हाण शासकिय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत.

Dr Shyamrao Wakode | (Photo Credit: X / ANI)

आपल्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांतूनच आपल्याला मिळाली आहे. मात्र, त्याबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत पत्र, नोटीस अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे डॉ. शामराव वाकोडे यांनी म्हटले आहे. वाकोडे हे शंकरराव चव्हाण शासकिय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत. याच रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू घडल्याची घटना घडली होती. या आठवड्यात हे महाविद्यालय वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now