Nana Patole On Farmers Issue: केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारने शेतकरी विरोधी- नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा आम्ही राज्यभरKursi Choro Andolan करू, असे पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा आम्ही राज्यभर Kursi Choro Andolan करू, असे पटोले यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement