Nagpur Metro Station Rangoli: नागपूरकरांचा अनोखा विक्रम! मेट्रो स्टेशनवर काढली 800 चौ. फूट भव्यदिव्य रांगोळी, पहा रांगोळी रेखाटतानांचा व्हिडीओ
नागपूरातील सिताबर्डी मेट्रो स्टेशनवर नागपूरकरांनी 800 चौ. फूट भव्यदिव्य रांगोळी रेखाटली आहे.
दिवाळसण (Diwali) हा आनंदाचा, उत्साहाचा, दिव्यांचा आणि रांगोळीचा (Rangoli). रांगोळीविना दिवाळी अधूरीचं. याचं रांगोळीचा अनोखा विक्रम नागपूरकरांनी केला आहे. नागपूरातील (Nagpur) सिताबर्डी मेट्रो स्टेशनवर नागपूरकरांनी 800 चौ. फूट (Sq. Foot) भव्यदिव्य रांगोळी रेखाटली आहे. तरी एवढी भव्यदिव्य रांगोळी साकार नागपूरकरांनी एक अनोखा विक्रम रचला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Advertisement
Advertisement
Advertisement