दिवाळसण (Diwali) हा आनंदाचा, उत्साहाचा, दिव्यांचा आणि रांगोळीचा (Rangoli). रांगोळीविना दिवाळी अधूरीचं. याचं रांगोळीचा अनोखा विक्रम नागपूरकरांनी केला आहे. नागपूरातील (Nagpur) सिताबर्डी मेट्रो स्टेशनवर नागपूरकरांनी 800 चौ. फूट (Sq. Foot) भव्यदिव्य रांगोळी रेखाटली आहे. तरी एवढी भव्यदिव्य रांगोळी साकार नागपूरकरांनी एक अनोखा विक्रम रचला आहे.
#सीताबर्डी #मेट्रो स्थानकावरील भव्य रांगोळी नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. #दिवाळी निमित्त भारताच्या मध्यवर्ती शहरातील मध्यवर्ती #सीताबर्डी_इंटरचेंज च्या मध्य भागात ८०० चौ. फूट भव्यदिव्य #रांगोळी काढली आहे. ही रांगोळी काढायला ५ तासांचा वेळ लागला.
बघा #टाईमलॅप्स व्हिडिओ pic.twitter.com/8jZamTzkmB
— Nagpur Metro Rail (@MetroRailNagpur) October 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)