नागपूर मध्ये अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन संशयित हे फरार असल्याची माहिती पोलिसांकडून दिली असून अधिक तपास केला जात आहे.
Tweet:
Maharashtra | Police yesterday arrested four persons in connection with the alleged gang rape of a minor girl in Nagpur. Three suspects absconding, further investigation underway, said police.
— ANI (@ANI) October 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)