नागपूरात मागील 24 तासांत आढळले 7485 नवे कोरोना रुग्ण तर 82 जणांच्या मृत्यूची नोंद

नागपूरात मागील 24 तासांत 7485 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नागपूरात मागील 24 तासांत 7485 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,58,418 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement