नागपूरमध्ये आज तब्बल 2 हजार 885 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 58 मृत्यू
नागपूर येथे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे.
नागपूर येथे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. नागपूरमध्ये आज 2 हजार 885 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 58 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement