Snake Snake: दुचाकीमध्ये अडकलेल्या सापाला जीवदान, पाहा व्हिडिओ

नागपूर येथे सीमा ढोसे नामक महिलेच्या दुचाकीमध्ये साप आढळून आला आहे. सीमा ढोसे या बँक कलेक्शनचे काम करतात. त्या कलेक्शनसाठी गेल्या असता त्यांना आपल्या दुचाकीच्या हेडलाईटमध्ये सापाचे शेपूट पाहायाला मिळाले. त्यांनी तातडीने गाडी थांबवली आणि सर्पमित्रांशी संपर्क केला. सर्पमित्रांनी मदत आणि बचावकार्य राबवत सापाला बाहेर काढले.

Snake (PC -Pixabay)

नागपूर येथे सीमा ढोसे नामक महिलेच्या दुचाकीमध्ये साप आढळून आला आहे. सीमा ढोसे या बँक कलेक्शनचे काम करतात. त्या कलेक्शनसाठी गेल्या असता त्यांना आपल्या दुचाकीच्या हेडलाईटमध्ये सापाचे शेपूट पाहायाला मिळाले. त्यांनी तातडीने गाडी थांबवली आणि सर्पमित्रांशी संपर्क केला. सर्पमित्रांनी मदत आणि बचावकार्य राबवत सापाला बाहेर काढले. नंतर त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात. कदाचित सापाला जमीन आणि वस्तू यातील फरक लक्षात न आल्याने किंवा घाबरलेल्या अवस्थेत आश्रय शोधताना दुचाकीच्या हेडलाईटमध्ये गेला असावा असा तर्क लावला जात आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement