भांडूप येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक, सखोल चौकशीची केली मागणी
भांडूपच्या कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबत शोक व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भांडूप येथील मॉलमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा खोलापर्यंत जाऊन तपास करावा अशी मागणी देखील केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement