Balasaheb Thorat On Protest: मणिपूर तसेच ब्रिज भूषण प्रकरणी MVA आंदोलन करणार; बाळासाहेब थोरात यांचा इशारा, Watch Video
आम्ही या घटनांचा निषेध करणार आहोत, असं महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे.
Balasaheb Thorat On Protest: मणिपूरमध्ये तसेच आणि ब्रिज भूषणच्या प्रकरणात दिल्लीत जे घडत आहे त्याविरोधात एमव्हीए आंदोलन करेल. सर्वत्र महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांवर कोणीही आवाज उठवत नाही. आम्ही या घटनांचा निषेध करणार आहोत, असं महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)