Congress On Shiv Sena: शिवसेना MVA चा भाग असली तरी त्यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्यापूर्वी चर्चा केली नाही- काँग्रेस

संविधान आणि लोकशाहीचे समर्थन करणारे प्रत्येकजण राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मूला का पाठीशी घालत आहे हे कळत नाही. शिवसेना MVA चा भाग असली तरी त्यांनी याबाबत आमचा सल्ला घेतला नाही : महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat | (Photo Credit - Twitter/ANI)

संविधान आणि लोकशाहीचे समर्थन करणारे प्रत्येकजण राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मूला का पाठीशी घालत आहे हे कळत नाही. शिवसेना MVA चा भाग असली तरी त्यांनी याबाबत आमचा सल्ला घेतला नाही : महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now