मुंबईतील धारावीमध्ये गेल्या २४ तासांत कोविडचे १५० नवीन रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णवाढीसह धारावीतील सक्रिय रुग्णसंख्या 558 इतकी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Mumbai's Dharavi reports 150 new COVID cases in the last 24 hours. Active cases 558: BMC
— ANI (@ANI) January 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)