मुंबईचे CSMIA ठरले जगातील सर्वात व्यग्र सिंगल क्रॉसओव्हर रनवे विमानतळ
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA), जगातील सर्वात व्यग्र सिंगल क्रॉसओव्हर रनवे विमानतळ ठरले आहे. या विमानतळाने 10 डिसेंबर 2022 रोजी विमानतळावरून प्रवास करणाऱ्या 1,50,988 प्रवाशांसह विक्रमी प्रवासी वाहतूक हाताळली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA), जगातील सर्वात व्यग्र सिंगल क्रॉसओव्हर रनवे विमानतळ ठरले आहे. या विमानतळाने 10 डिसेंबर 2022 रोजी विमानतळावरून प्रवास करणाऱ्या 1,50,988 प्रवाशांसह विक्रमी प्रवासी वाहतूक हाताळली आहे, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने दिली आहे.
प्रसार भारती वृत्तसेवेने केलेले केलेल्या ट्विटनुसार , 'मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने 10 डिसेंबर 2022 रोजी विमानतळावरून प्रवास करणाऱ्या 1,50,988 प्रवाशांसह विक्रमी प्रवासी वाहतूक हाताळली आहे. विमानतळाच्या या कामगिरीमुळे जगातील सर्वात व्यग्र सिंगल क्रॉसओव्हर रनवे विमानतळ ठरले आहे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)