Mumbai Byculla Zoo: प्राणीसंग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी विशेष सोय, आहारातही बदल (Watch Video)

राणीच्या बागेत वाढत्या तापमानापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

Mumbai Zoo

राज्यात सध्या उन्हाचा प्रकोप (Heatwave) सुरु असून मानवासह प्राण्यांना देखील त्याचा त्रास होत आहे. मुंबईच्या विरमाता जीजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात (Veermata Jijabai Bhosale Udyan And Zoo) म्हणजेच राणीच्या बागेत वाढत्या तापमानापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे त्यांना हायड्रेट (hydrated) ठेवण्यासाठी त्यांच्या आहार योजनेत बदल करण्यात आले आहेत.त्यांना टरबूज, कस्तुरी यांसारखी हंगामी फळे तसेच आईसक्रीम देखील देण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर कोमल राऊल यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now