Mumbai: माटुंगा येथे BMC सफाई अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 2-3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माटुंगा येथे BMC मार्शलला मारहाण केल्याप्रकरणी 2-3 जणांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमद्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai: माटुंगा येथे BMC सफाई अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 2-3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
BMC cleanup official was beaten in Matunga (Photo Credits: ANI)

माटुंगा येथे BMC सफाई अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 2-3 जणांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. मास्क न घातल्याने महिलेला दंड आकारल्यानंतर ही मारहाण करण्यात आली होती.

ANI Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement